Dr. B. R. Ambedkar Hostel Help JaiBhim | Login or Register |
Home / Hostel / Hostel Feel Hostel Back
hostels for in

Feel Hostel

Description:
शिकवा । संघर्ष करा (चेतवा) । संघटित करा ।

नॊकरी शोधक मुलांसाठी सुवर्ण संधी...

जय भीम,
जसं की आपल्याला माहित आहे अभियांत्रिकी/ग्रॅज्युएशन नंतर नौकरी शोधण्यासाठी बरीचशी मुले पुण्या मध्ये येतात...
अशा आपल्या समाजातील मुलांसाठी येणारी मुख्य समस्या म्हणजे पुण्यात राहण्याची /निवासाची सोय.
ही समस्या ओळखून काही आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी आपल्या मुलांसाठी विना मूल्य वसतिगृहाची स्थापना केली आहे.
तरी या सुवर्ण संधी चा फायदा आपल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण हुशार /होतकरू मुलांना(Boy's)करून घेता येणार आहे.
या योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
* सहा महिन्या करिता मोफत निवासाची सोय
*संभाषण कौशल्य विकास /मुलाखत तयारी /एप्टीट्यूड तयारी
*Resume writing तयारी.
*शनिवार व रविवार तज्ञ /अनुभवी व्यक्ती तर्फे मार्गदर्शन/अनुभव सामायिकरण (Experience Sharing ).
किमान अपेक्षा :
*विद्यार्थी हुशार /होतकरू असावा
*बहुधा विद्यार्थी नोकरी शोधक असावा
*आंबेडकरी विचारांची माहिती असणारा /मानणारा असावा
* विद्यार्थी मागासवर्गीय असावा ( म्हणजेच अनुसूचित जात /जमात, भटक्या/विमुक्त जमाती)
*विनंती: इच्छुक हे बाबासाहेबानी घटनेत नमूद केलेल्या आणि तथागतांनी आपल्या धम्मात सांगितलेल्या न्याय, समता, बंधुभाव या विचारांना मानणारा असावा म्हणजेच आंबेडकरी विचारांचा असावा.
*कृपया गरजू विद्यार्थ्यांचीच शिफारस करा
संपर्क : नितीन
निशांत
Email Id:feelfoundationpune@gmail.com
Contact Persons:
Nitin Khobragade
Nishant Shankhe
Contact Details:
Aundh, Pune - 411027, Pune, Maharashtra, India   View Map
Phone: 9890380076
Email: feelfoundationpune@gmail.com
Share this with your friends!
Comments (0)

For government hostels, please contact to Regional Social Welfare Office (Samaj Kalyan). https://sjsa.maharashtra.gov.in/en/commissioner-social-welfare-pune

APSWREI Society running 289 residential institutions conducting free residential education to SC+ST+BC communities from 5th to Intermediate.


X

Navayan

x